Ashish Shelar : अमित शाह येणार म्हणजे मुंबईत भाजपच्या विजयाची मुहूर्तमेढ होणर- शेलार ABP Majha
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांनी काही वेळापूर्वीच लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं..