Coronavirus | आयसीएमआरचं पथक आज नांदेडमध्ये येणार; जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 119

आयसीएमआरचं पथक आज नांदेडमध्ये येणार आहे. जुन्या नांदेड भागातील काही नागरिकांच्या रक्ताचे नमुने हे पथक घेणार आहे. कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी हे नमुने घेण्यात येणार आहेत. जुन्या नांदेडमध्ये आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. त्यामुळे नांदेडमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११९ वर गेलाय. तर कोरोनामुळे नांदेडमध्ये ६ जणांचा मृत्यू झालाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola