ICMR Corona Update : सरसकट कोरोना चाचण्यांना ICMRची कात्री, काय आहेत नवीन सूचना पाहुयात
ICMR ने दिल्या आहेत नवीन मार्गदर्शक सूचना. सगळ्यांनी कोकिडची चाचणी करणे आवश्यक नाही. कुणी करावी चाचणी, कुणी विलगीकरणात राहावे, जाणून घेऊयात या नवीन सूचना.