Chanda Kochar:ICICI बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, पती Dipak Kochar यांना CBI कडून अटक

Continues below advertisement

आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयनं अटक केली आहे. व्हिडीओकाॅन समूहाला कर्ज देताना अनियमितता राखल्याचा आरोप त्यांच्यावर सीबीआयनं केलाय. खासगी कंपन्यांना कर्जवाटप करुन बॅंकेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram