Kolhapur : महाराष्ट्रात इचलकरंजी ही 28 वी महानगरपालिका, कोल्हापुरात दोन महापालिका असणार

Continues below advertisement

Kolhapur :  महाराष्ट्रात २८ व्या महानगरपालिकेची घोषणा. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी राज्यातील २८ वी महानगरपालिका असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यापुढे दोन महापालिका असणार आहे.  खासदार धैर्यशील माने यांना राज्य सरकारकडून मान्यतेचं पत्रही देण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram