IAS Daughter Death : IAS दाम्पत्याच्या मुलीने जीवन संपवलं, मंत्रालयासमोरील इमारतीत घडली घटना

Continues below advertisement

IAS Daughter Death : IAS दाम्पत्याच्या मुलीने जीवन संपवलं, मंत्रालयासमोरील इमारतीत घडली घटना मुंबई- आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची मंत्रालयासमोरच्या इमारतीत जीवन संपवलं --------------------- उच्च आणि तंत्र शिक्षणचे  सचिव विकास रस्तोगींच्या  मुलीनं जीवन संपवलं, --------------------- सुनीती इमारतीत लिपी रस्तोगी या  तरूणीनं जीवन संपवलं,
IAS  अधिकाऱ्याच्या  मुलीने जीवन संपवलं ...माहिती समोऱ आली आहे  ....या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत  उच्चतंत्र शिक्षण विभागाचे मुख्य सचिव विकास रस्तोगी ... कारण अद्याप अस्पष्ट.... आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीची मंत्रालयासमोरच्या इमारतीत जीवन संपवलं..  दरम्यान याचं मुख्य कारण अजूनही समोर आलेलं नाही ..  मुंबई मंत्रालयासमोरच्या इमारती समोरील घटना असल्याची माहिती समोर येत आहे ..  उच्च आणि तंत्र शिक्षणचे  सचिव विकास रस्तोगींच्या  मुलीनं जीवन संपवलं अशी माहिती आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram