Abdul Sattar : Sanjay Sirsath कृषी महोत्सवाला का आले नाहीत, ते माहित नाही- अब्दुल सत्तार
abp majha web team
Updated at:
01 Jan 2023 05:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमच्या पक्षातलाच नेता माझ्याविरोधात कट करतोय, असं वक्तव्य करून खळबळ उडवणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी आज एक मोठं वक्तव्य केलंय. त्या नेत्याबद्दलची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलीय. आणि आमदार संजय शिरसाट कृषी महोत्सवाला का आले नाहीत, ते माहित नसल्याचं वक्तव्य सत्तार यांनी केलंय. शिंदे गटातील काही नेते सोडले तर माझ्यावर कुणीच नाराज नाही, असं वक्तव्य सत्तार यांनी केलंय. त्यामुळे सत्तारांचा रोख नेमका कोणत्या नेत्याकडे आहे, यावरून चर्चांना उधाण आलंय.