Hyderabad Mukti Sangram : मुक्तीसंग्राम आणि राजकारण, रझाकार ते ओवैसी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

17 सप्टेंबर अर्थात हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन, हा दिवस मराठाडा मुक्ती संग्राम दिन म्हणूनही ओळखला जातो. निजामांच्या तावडीतून मराठवाडा स्वतंत्र किंवा मुक्त झाला तोच हा दिवस...17 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी AIMIM पक्षाचे अध्यक्ष असबरुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली. यानंतर मराठवाड्यातून आणि एकूणच राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका झाली. दुसरीकडे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहत असल्यानं त्यांच्यावरही  टीका होते. त्यामुळे हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आणि AIMIM चा नेमका वाद काय? रझाकार कोण होते? त्यांचा ओवैसींशी काय संबंध या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola