Sanjay Raut on Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंना शिवसैनिकांचा प्रचंड प्रतिसाद- संजय राऊत ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेच्या शाखांवर उद्धव ठाकरे यांना फिरावं लागतंय यासारखं दुर्दैव नाही, अशा शब्दांत बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी टीका केलीय. आधीच दौरे केले असते तर आज ही वेळ आली नसती, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज जळगावमध्ये युवासेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Uddhav Thackeray Aditya Thackeray Jalgaon Gulabrao Patil Yuva Sena Tika Durdaiv Rebel Leader 200 Office Bearers Join Shinde Group