अजित पवारांनी पंढरपूरमध्ये घेतलेल्या बैठकीला शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
पंढरपूरमध्ये अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी गर्दी झाल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रेयस पॅलेसमध्ये घेतलेल्या बैठकीला शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.