Maharashtra HSC, SSC Exams | दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता
दहावी आणि बारावीच्या परीक्षा आता ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड सध्या अनुकूल नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला असून दहावी बारावीच्या परीक्षांचा शालेय शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.