HSC Practical : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा परीक्षांवर परिणाम होणार नाही, बोर्डाचं स्पष्टीकरण
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई बोर्डाचं स्पष्टीकरण. 16 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा पूर्ण होणार, मुंबई बोर्डाची माहिती