HSC Exam Paper : गणित पेपरफुटी प्रकरणात चार शिक्षकांचं निलंबन, सात आरोपी अटकेत : ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Mar 2023 11:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरावी गणित पेपरफुटी प्रकरणात चार शिक्षकांचं निलंबन. बुलढाणा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांची कारवाई. पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी अटकेत