Ayodhya Airport : कसं आहे महर्षी वाल्मिकी विमानतळ?, जाणून घ्या
Continues below advertisement
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज अयोध्येत विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात येत आहे. २२ जानेवारीला राममंदिराचं उद्घाटन होणार आगे... त्याआधी आज पंतप्रधानांनी अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उदघाटन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी २ अमृत भारत ट्रेन आणि ६ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदींनी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यावर महाराष्ट्रातल्या जालना-मुंबई वंदे भारत गाडीने प्रस्थान ठेवलं. दरम्यान यानंतर पंतप्रधानांनी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचं उद्धाटन केलं..
Continues below advertisement