Lumpy Skin Disease: लम्पीचा लॉकडाऊन कसा टाळावा? लम्पी आला, गावगाडा कोलमडला

Continues below advertisement

कोरोना विषाणूमुळं गेल्या दोन वर्षांमध्ये जगभरात काय घडलं ते आपण सगळ्यांनी जवळून पाहिलं. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लावावा लागला. सध्या तशाच लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. पण हा लॉकडाऊन माणसांसाठी नसून प्राण्यांच्या बाबतीतला आहे. राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांवर सध्या लम्पी रोगाच्या निमित्तानं एक गंभीर संकट घोंगावतंय. सुरुवातीला उत्तर भारतात या आजाराचा शिरकाव झाला. आता हा आजार राज्यातल्या ३१० गावांपर्यंत पोहोचला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram