Heat Wave Alert : उष्माघात झाल्यास काय काळजी घ्याल? पाहा बीएमसीनं दिलेल्या सूचना
Continues below advertisement
Maharashtra Heat Wave : उन्हाळ्याने वर्दी दिली असून उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी इशारा जारी केला आहे. रविवारी (13 मार्च) मुंबईचं तापमान 38.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड उष्णतेच्या लाटेसह ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv