Mumbai : प्रकाश आंबेडकरांसह युतीसाठी ठाकरे-पवार तयार, 2019 साली वंचितला मुंबई-ठाण्यात किती मतं?

Continues below advertisement

महाराष्ट्रात नव्या युतीची चर्चा सुरु झालीये. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसल्याने शिवशक्ती-भिमशक्ती'च्या या नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरु झालीये. ही युती काही पहिल्यांदा होत नाहीये. 1970 मध्ये मुंबई महापालिकेसाठी हा राजकीय प्रयोग करण्यात आला होता. आता पुन्हा पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवशक्ती भिमशक्तीच्या प्रयोगाचा नवा एपिसोड येणार का अशी चर्चा रंगलीये.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram