लपून लपून किती दिवस लपणार? ED नोटीस येण्याआधीच Anil Parab यांच्याबद्दल बोलले होते Narayan Rane
Continues below advertisement
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होत आहे.
संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र."
Continues below advertisement
Tags :
Shivsena Sanjay Raut Enforcement Directorate Narayan Rane Anil Parab ED Notice Minister Anil Parab Anil Parab Ed Notice Anil Parab ED Anil Parab ED Notice Update Shivsena Leader Sanjay Raut ED Notice