Prakash Ambedkar : उद्धव ठाकरेंसोबतची बैठक गुप्त ठेवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा कसा प्रयत्न ?
Continues below advertisement
ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्घव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची युतीसंदर्भात पहिली अधिकृत बैठक आज पार पडली. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्यासंदर्भात ही पहिलीच बैठक महत्त्वाची मानली जातेय. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी काय निर्णय घेतले याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांच्याही नजरा लागल्या आहेत.
Continues below advertisement
Tags :
Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadi President Uddhav Thackeray Thackeray Group Party Chief : Uddhav Thackeray Shivshakti Bhimshakti Regarding Alliance Official Meeting Nazra