Omicron Variant : भारतासाठी किती धोकादायक आहे ओमिक्रोन?
दक्षिण आफ्रिका, बोस्वाना हॉंगकॉंग, इस्त्राईल, बेल्जियम देशात कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. भारतात डेल्टा व्हायरस जगभर पसरला होता त्या तुलनेत हा खूपच वेगाने पसरणारा स्ट्रेन आहे. जाणून घेऊया काय आहेत या Omicron Variant चे गुणधर्म...