Court on Impeachment Petition : राज्यपालांवर महाभियोग करण्यासाठी याचिका कशी असू शकते : कोर्ट
Continues below advertisement
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत जनहित याचिका कशी होऊ शकते?
तसेच राज्यपालांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून रोखलं जाऊ शकते का?
हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल
कंदिवलीतील रहिवासी दीपक जगदेव यांची वकील नितीन सातपुतेंमार्फत राज्यपालांविरोधात हायकोर्टात याचिका
मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सकाळी ही याचिका सादर झाली
याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार
Continues below advertisement