अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये पावसामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पेरणी केलेल्या शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत आहे.