Baba Adhav Honoring : आधी पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन नंतर शरद पवार-बाबा आढाव एकाच मंचावर
abp majha web team
Updated at:
01 Aug 2023 11:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यातील हडपसरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत बाबा आढाव यांचा सन्मान, आज बाबा आढावांचं पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन, तर मोदींच्या शेजारी बसले होते शरद पवार, आता शरद पवार-बाबा आढाव एकाच मंचावर.