Deepak Kesarkar : गृहपाठ बंद होणार नाही, पालकांनी पाल्याच्या गृहपाठाकडे लक्ष द्यावं- केसरकर
Continues below advertisement
शालेय परिक्षा कोणत्या इयत्तेपासून घ्यायच्या यासाठी तज्ञांची समिती शिफारशी करेल अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात दिली. तसंच आठवीपर्यंत विद्यार्थ्यांचे असेसमेन्ट केलं जाईल, तोवर कुणालाही नापास करायचे नाही असाच विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Failure Education Minister Deepak Kesarkar School Examinations Committee Of Experts Recommendations Student Assessment