गृहमंत्री Dilip Walse - Patil यांना कोरोना संसर्ग, वर्षभरात दुसऱ्यांदा Corona पॉझिटिव्ह : ABP Majha
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागवण झाली आहे. वर्षभरात दुसऱ्यांदाचं ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून समोर आलेली आहे.