ती पत्रकार परिषद डिस्चार्ज घेतल्यानंतरची,विरोधकांच्या आरोपावर गृहमंत्री अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
नवी दिल्ली : अनिल देशमुख यांच्याबाबत तुम्ही काल मला प्रश्न विचारले मी तुम्हाला आज बोलतो असे सांगितले होते. आयुक्तांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. माझ्याकडे जी कागदपत्रे आहेत त्यानुसार 5 ते 15 फेब्रुवारी अनिल देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. नागपूरमधील रुग्णालयाकडून काही कागदपत्र मिळवली आहेत, त्या रुग्णालयाने सर्टिफिकेट दिलं आहे. अनिल देशमुख हे 17 दिवस भरती होते. आज हातात आल्याल्या माहितीवरून देशमुखांविरोधात केलेल्या आरोपात तथ्य नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा देणार नसल्याचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement
Tags :
CM Uddhav Thackeray Bmc Anil Deshmukh Home Minister Anil Deshmukh Mumbai Police Commissioner Parambir Singh Sachin Vaze Sachin Waze Mansukh Hiran Death Mansukh Hiran Parambir Singh Letter Paramveer Singh Mansukh Hiran Murder