Arnab Goswami Arrest | महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार काम करतात : गृहमंत्री अनिल देशमुख
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख म्हणाले की, 'महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे काम करतात. आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. अन्वय नाईक यांच्या पत्नीने केस रिओपन करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली आणि कोर्टाने त्यांना ती परवानगी दिली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.'