#School राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे पासून 13 जूनपर्यंत सुट्ट्या जाहीर
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
30 Apr 2021 09:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे पासून सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. 1 मे ते 13 जून दरम्यान शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 14 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून अखेर विश्रांती. राज्यातील शिक्षक संघटनाकडून वारंवार केल्या जात असलेल्या मागणीनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. विदर्भातील तापमान विचारात घेता 28 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत.