Holi in Maharashtra : व्यापाऱ्यांची होळीत झाली दिवाळी, 20 हजार कोटींची उलाढाल
व्यापाऱ्यांची होळीत झाली दिवाळी, 20 हजार कोटींची उलाढाल. निर्बंधमुक्त होळी साजरी करता आली त्यामुळं व्यापाऱ्यांची दिवाळीत होळी झाली आहे. ग्राहकांनी देखील उत्साहात सण साजरी केलं व स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देताना ते दिसले.