History Of Daulatabad Fort: दौलताबाद किल्ल्याचा इतिहास काय? ABP Majha

दौलताबाद किल्ल्याचं नाव लवकरच देवगिरी किल्ला करू, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलीय. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असं विधान पर्यटनमंत्र्यांनी केलंय... ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola