Hiraman Khoskar : काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही तर कार्यकर्ते सांगणार तो निर्णय घेणार - खोसकर
Hiraman Khoskar : काँग्रेसकडून तिकीट मिळालं नाही तर कार्यकर्ते सांगणार तो निर्णय घेणार - खोसकर हिरामण खोसकार, आमदार काँग्रेस नाशिक त्रंबकेश्वर रोडवरील काही व्यावसायिकाची दुकाने, हॉटेल आहेत ते हटविण्याच काम सुरू आहे Mmrda चा एक अधिकारी आलाय, तो जाणूनबुजून हे अतिक्रमण हटविण्याच काम करतोय - स्थानिकांवर अन्याय केला जातोय, 350 कुटुंबाचा उदरनिर्वाह चा प्रश्न असल्याने मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देव माणुस आहे, माझे काम लगेच ऐकले , मी लोकसभा, विधानपरिषद निवडणुकीत पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले, महायुतीचे काम केले नसल्यान मुख्यमंत्री नाराज झालेत, पण तरीही माझे काम ऐकले नाना पटोले किंवा पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री कडे जाण्यास वेळ झाला।असता म्हणून त्यांना सांगितले नाही दोन दिवसांपूर्वी काँगेस पक्षाची बैठक झाली, त्यात निवडणुकीला तयारीला लागण्याच्या सर्वाना सूचना दिल्यात मला उमेदवारी मिळणार अशी अपेक्षा आहे, पण जर उमेदवारी डावलली तर स्थानिक बोलतील त्या प्रमाणे निर्णय घेणार आहे