Hiraman Khoskar : काँग्रेस आमदार हिरामण खोसकर Ajit Pawar गटाच्या संपर्कात? प्रकरण काय?
Continues below advertisement
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भर बैठकीत व्यक्त केली नाराजी, हिरामण खोसकर वारंवार अजित पवार यांच्या गटासोबत दिसत असल्याने नाना पटोले यांनी खोसकर यांना फटकारले.
Continues below advertisement