Hingoli Untimely Rain : हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतीचे नुकसान !
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आहे हिंगोली औंढा नागनाथ शहरासह ग्रामीण भागात या पावसाने हजेरी लावली
दरम्यान जोरदार झालेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले आहे.
जोरदार झालेल्या रात्रीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे कापूस तूर गहू हरभरा यासह अन्य पिकांचे या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे
Tags :
Maharashtra Farmers Hingoli Hingoli Farmers Maharashtra Rains Hingoli Rains Maharashtra Untimely Rains