Hingoli Unseasonal Rain : हिंगोली जिल्ह्यातील फळबागांनाही अवकाळीचा तडाखा
abp majha web team
Updated at:
29 Feb 2024 02:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Unseasonal Rain : हिंगोली जिल्ह्यातील फळबागांनाही अवकाळीचा तडाखा हिंगोली जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे गव्हाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळीमुळे गहू, हरभरा, ज्वारीच्या पिकांना मोठा तडाखा बसलाय. या नुकसानीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी..