Hingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन
Hingoli : संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर उपस्थित राहणार 251 बौद्ध भिकूंना चीवरदान केले जाणार 5000 महिलांना पांढऱ्या साड्यांचे वाटप कळमनुरी चे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून परडी मोड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं विपश्यना केंद्र उभारले जाणार आहे याच विपश्यना केंद्राचं आज भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे सुद्धा भूमिपूजन केले जाणार आहे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला जिल्हाभरातील हजारो आंबेडकरी जनता उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमांमध्ये आमदार बांगर यांच्या वतीने 251 बौद्ध भिक्खूंना चिवर दान केले जाणार आहे या सह कार्यक्रमाला आलेल्या महिलांना पांढऱ्या साड्यांचे वाटप सुद्धा केले जाणार आहे आज या विपश्यना केंद्राचं भूमिपूजन केले जाणारा असून लवकरच हे उपोषणा केंद्र उभारून नागरिकांसाठी उपलब्ध केल्या जाणार आहे