Hingoli :वसमतमध्ये बॅंक लुटण्याचा प्रयत्न अपयशी,3 दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात : ABP Majha
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतमध्ये धक्कादायक आणि नाट्यमय प्रकार घडला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या चोंढी शाखेत दिवसाढवळ्या लूट करण्याचा प्रयत्न झाला... पण यावेळी बँकेत पैसेच नसल्याचं लक्षात येताच दरोडेखोरांनी गोळीबार केला.. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रं फिरवत ३ दरोडेखोरांना अटक केली.. पोलिसांनी त्यांच्याकडून एक बंदुकही ताब्यात घेतलीय..