Hingoli Petrol Shortage : वसमतमध्ये पेट्रोलचा तुटवडा, तीन पेट्रोलपंपांवरचं पेट्रोल संपलं

Continues below advertisement

हिंगोलीच्या वसमत शहरातल्या पेट्रोलपंपावर काल रात्री पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. वसमत शहरातल्या चार पेट्रोलपंपापैकी तीन पंपांवरचं पेट्रोल संपलं. त्यामुळे उरलेल्या एका पेट्रोल पंपावर आणखीच गर्दी झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram