Hingoli Loksabha Voting : हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानसाठी अडथळा
abp majha web team
Updated at:
26 Apr 2024 11:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Loksabha Voting : हिंगोलीत 39 मतदान केंद्रावर मतदानसाठी अडथळा. पहिल्या दोन तासांमध्ये मतदानात एक ना अनेक अडथळे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात 39 मतदान केंद्रावर मतदानासाठी अडथळा,39 बॅलेट मशीन बदलल्या, तर 16 कंट्रोल युनिट बदलले.25 ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या मशीन बदलाव्या लागल्या आहेत.