Hingoli Loksabha Consitency : हिंगोलीत रंगणार तिहेरी लढत, प्रचाराच्या तोफा थंडावल्या
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 07:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Loksabha Consitency : हिंगोलीत रंगणार तिहेरी लढत, प्रचाराच्या तोफा थंडावल्या. हिंगोली लोकसभेसाठी सायंकाळी पाच वाजता प्रचार थांबला, महायुती आणि महाविकास आघाडीकडून दोन्हीही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात, तर बी डी चव्हाण वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात.