Hingoli : सालगडी म्हणून काम करणारा शेतकरी करोडपती,आठ एकरच्या शेत जमिनीवर नर्सरी उद्योग : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Feb 2022 08:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसालगडी म्हणून काम करणारा शेतकरी आता करोडपती झालाय. एक दोन नव्हे तर चक्क आठ एकरच्या शेत जमिनीवर नर्सरी उद्योग त्याने उभारला. वर्षाकाठी सहा कोटी रुपयाची उलाढाल करणाऱ्या या शेतकऱ्याची यशोगाथा पाहुयात...