Hingoli : राज्यात थंडीचा जोर वाढला, अंड्याचे दरही वाढले; प्रति डझन अंड्याचा दर शंभर रुपयांवर
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 08:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli : राज्यात थंडीचा जोर वाढला, अंड्याचे दरही वाढले; प्रति डझन अंड्याचा दर शंभर रुपयांवर
राज्यात थंडीचा जोर वाढलाय, त्यामुळे अंड्याच्या दरातही वाढ झालीय. प्रति डझन अंड्याचा दर शंभर रुपयांवर गेलाय. थंडीत अनेकजण अंडी खाण्याला पसंती देतात, त्यामुळे अंड्याच्या दरात वाढ झालीय. तर अंड्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकही कमी प्रमाणात अंडी खरेदी करत आहेत, अशी माहिती व्यावसायिक देतायेत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी, माधव दिपके यांनी...