Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का ABP Majha
Continues below advertisement
हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास काही गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. जिल्ह्यातील पिंपळदरी, कुरुंदा, बोल्डा, पांगराशिंदे यासह अन्य अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.या भूकंपातबाबत प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
Continues below advertisement