Hingoli Earthquake : हिंगोलीत 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप! जिल्ह्यांमध्ये सर्वदूर जाणवले धक्के
abp majha web team
Updated at:
10 Jul 2024 08:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli Earthquake | हिंगोलीत 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप! जिल्ह्यांमध्ये सर्वदूर जाणवले धक्के
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पहाटे 7:15 च्या सुमारास सर्व दूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे आतापर्यंत ही या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाला आहे दरम्यान हिंगोली शहराला सुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे दरम्यान या भूमापक केंद्रात नोंद झाली असून 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप झाल्याचं समोर आलं आहे