Hingoli : आई वडील पैसे देत नाहीत म्हणून मुलानं थेट अपघाताचा बनाव करुन संपवलं
Continues below advertisement
Hingoli : आई वडील पैसे देत नाहीत म्हणून मुलानं थेट अपघाताचा बनाव करुन संपवलं
हिंगोलीच्या डिग्रसमध्ये अपघाताचा बनाव रचत मुलानेच आई-वडील आणि भावाची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय. काही दिवसापूर्वी डिग्रस वाणी गावाच्या शिवारामध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये आई-वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामध्ये आई-वडील आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. मात्र हा अपघात नसून अपघाताचा बनाव रचल्याची माहिती समोर आलीये.. पोटच्या मुलानेच आई-वडिल आणि त्याच्या भावाच्या अपघाताचा बनाव रचला आई वडिल आणि भाऊ पैसे देत नसल्याचा राग मनात ठेवून त्यांची हत्या करण्यात आली... पोलिसांच्या अधिक तपासात ही बाब उघड झालीये.
Continues below advertisement