Hingoli : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत बससेवा बंद
abp majha web team
Updated at:
17 Feb 2024 12:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHingoli : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत बससेवा बंद मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सलग दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील बस सेवा बंद आहे.हिंगोलीतील कळमनुरी आणि वसमत या तीनही आगारातील बस सेवा बंद आहे. काल आंदोलन सुरू असताना वसमतहून एक बस पुण्याच्या दिशेने निघाली असता त्या बसला खांडगाव पाटीजवळ पेटवून देण्यात आलं होतं. अशाच पद्धतीने होणार नुकसान टाळण्यासाठी परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे.