हिंगोलीत रात्रीतून ४४ नव्या रुग्णांची भर, मुंबईहून आलेल्या १० तर दिल्लीहून आलेल्या तिघांना कोरोनाची लागण, रत्नागिरी जिल्ह्याचा आकडाही दीडशेच्या जवळ