ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 02 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 02 September 2024
पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, काल एकाच दिवशी कोयत्याने वार करुन दोघांची हत्या, मरण पावलेल्यांमध्ये एक माजी नगरसेवक तर दुसरा फायनान्सर
जायकवाडी धरणातील पाणीसाठा ८७ टक्क्यांवर, कुठल्याही क्षणी गोदावरीत सोडणार पाणी, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हिंगोलीत पावसाचा जोर कमी, पूर ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, चिखल काढण्याचं काम सुरु
पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करण्याचे मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश, नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादेत कळवावी, मुंडेंचं आवाहन
आमदार नितेश राणेंवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल, महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात वादग्रस्त वक्तव्य