Hinganghat Woman Ablaz | पीडितेची प्रकृती गंभीर, कृत्रिमरित्या श्वासोच्छवास, डॉक्टरांची माहिती | ABP Majha

Continues below advertisement
हिंगणघाटातील पीडित तरुणीची मागील 72 तासांपासून मृत्यूशी झुंज सुरु आहे. शिवाय पेट्रोल टाकून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात पीडितेचा चेहरा कोळश्यासारखा झाला असल्याची माहीती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटीनच्या माध्यमातून केली आहे. पुढील दीड महिने तिची प्रकृती आणखी गंभीर आणि चिंताजनक असेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. जर पुढील दीड महिने तीच्या प्रकृतीने चांगला प्रतिसाद दिला तर तीच्या चांगल्या सुधारणेसाठी मदत होईल असंही डॉक्टर म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram