ABP News

Hinganghat Woman Ablaze | वर्ध्यातील पीडितेची प्रकृती स्थिर तरी चिंताजनक; उद्या पुन्हा शस्त्रक्रिया | ABP Majha

Continues below advertisement
 वर्ध्यात एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या घटनेनंतर आजही पीडितेची प्रकृती गंभीर आहे. त्वचा जळाली आहे. तर श्वसनप्रक्रियेवरही परिणाम झालाय. पीडितेची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे. दर एक दिवसाआड तिची ड्रेसिंग करत असल्याची माहिती संबंधीत डॉक्टरांनी दिलीय. वर्धा जळीतकांड प्रकरणातील पीडितेला वाचवण्यासाठी नागपुरातील ऑरेंज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram