Hinganghat | महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून पीडितेला श्रद्धांजली | ABP Majha
Continues below advertisement
ज्या महाविद्यालयात हिंगणघाटची पीडिता शिकवायची, त्या महाविद्यालयात पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. पीडितेच्या मृत्यूमुळे महाविद्यालयातील सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत.
Continues below advertisement